भारतीय डाक विभाग नागपूर भरती २०२०
Department of Posts Nagpur Bharti 2020
भारतीय डाक विभाग, नागपूर येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १२ फेब्रुवारी २०२० १७ फेब्रुवारी २०२० (मुदतवाढ) आहे.
- पदाचे नाव – अभिकर्ता
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२ उत्तीर्ण असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ६० वर्ष दरम्यान असावे.
- नोकरी ठिकाण – नागपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक डाकघर नागपूर ग्रामीण विभाग नागपूर, इतवारा सिटी पोस्ट ऑफिस बिल्डींग तिसरा माळा, नागपूर – ४४०००२
- मुलाखत तारीख –
१२ फेब्रुवारी २०२०१७ फेब्रुवारी २०२० (मुदतवाढ) आहे.
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/30TBK7J | |
अधिकृत वेबसाईट : https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx |
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Hi sir my name is Bhimrao eknath karhale
Mene post office Nagpur ke bare me padda he
Ap bata sakte ho Kay kis post ke liye kitni jaga he.. Or kon kon se cast ki kitni jagaha he….
Kya job mil sakati hai.??