10 वी, 12 वी व पदवीधरांना संधी – कायदेशीर वजनमाप शास्त्र खाते गोवा भरती 2021; 25 पदे
Department of Legal Metrology Goa Bharti 2021
Department of Legal Metrology Goa Recruitment 2021 Details
Department of Legal Metrology Goa Bharti 2021 : Department of Legal Metrology Goa has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-
कायदेशीर वजनमाप शास्त्र खाते गोवा येथे निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, जूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक, फील्ड असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – निरीक्षक कायदेशीर मेट्रोलॉजी, जूनियर स्टेनोग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हीजन लिपिक, फील्ड असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ
- पद संख्या – 25 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – गोवा (Goa)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कंट्रोलर कायदेशीर मेट्रोलॉजी, कायदेशीर मेट्रोलॉजी भवन, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या पुढे, एअर इंडिया कॉलनी जवळ, गृहनिर्माण बोर्ड, पी. ओ. ऑल्टो-पोरवोरिम, पोरव्होरिम, बर्डेज, गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2021 आहे.
रिक्त पदांचा तपशील – CLM Goa Bharti 2021
अधिक महिती कारिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Department of Legal Metrology Goa Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3fs616x |
✅ अधिकृत वेबसाईट |
clm.goa.gov.in |
Table of Contents