कृषी विभाग गोवा येथे 132 रिक्त पदांची भरती
Department of Agriculture Goa Bharti 2021
Department of Agriculture Goa Bharti 2021 : कृषी विभाग गोवा येथे कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, नमुना जिल्हाधिकारी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, ट्रॅक्टर चालक, कनिष्ठ मेकॅनिक, निम्न विभाग लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण 132 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक, नमुना जिल्हाधिकारी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, ट्रॅक्टर चालक, कनिष्ठ मेकॅनिक, निम्न विभाग लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ
- पद संख्या – 132 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंका, कारंझलेम-गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Department of Agriculture Goa Bharti 2021 | |