Dental college Recruitment – People of Chandrapur, Jalgaon, Baramati, Nandurbar, Alibaug, Sindhudurg, Satara, Dharashiv and Parbhani will also be able to get good dental treatment in the state. The Department of Medical Education and Pharmaceuticals has decided to sanction the posts of professor, associate professor, assistant professor and dental surgeon in the department of dentistry in government medical colleges in these districts.
राज्यात चंद्रपूर, जळगाव, बारामती, नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव आणि परभणी येथील नागरिकांनाही उत्तम प्रकारे दंतोपचार मिळू शकणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने या जिल्ह्यांमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक आणि दंत शल्यचिकित्सक पदे मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राज्यात चंद्रपूर, जळगाव, बारामती, नंदुरबार, अलिबाग, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव आणि परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. या महाविद्यालयांतील दंतशास्त्र विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापक आणि दंत शल्यचिकित्सक पदे मंजूर करण्यासाठी आकृतिबंध निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ साहाय्यक प्राध्यापकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. तर सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयांसाठीच फक्त सहयोगी प्राध्यापकाचे प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















