Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DDRC Nagpur Bharti 2021 | DDRC नागपूर भरती 2021

DDRC Nagpur Bharti 2021

DDRC Nagpur Recruitment 2021 Details 

DDRC Nagpur Bharti 2021 : District Disability Rehabilitation Center, Nagpur has published the new recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर येथे वैद्यकीय त्तथा पुनर्वसन तज्ज्ञ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वैद्यकीय त्तथा पुनर्वसन तज्ज्ञ
  • नोकरी ठिकाणनागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय परिसर, नेत्र विभागाच्या बाजूला, हनुमाननगर, नागपूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DDRC Nagpur Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3yQd7ZH
✅ अधिकृत वेबसाईट
disabilityaffairs.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड