Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी भरती २०२०

DBSKKV Ratnagiri Bharti 2020

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत पालघर येथे संशोधन सहकारी पदाची १ रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – संशोधन सहकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एम.एस्सी. किंवा पीएच.डी. एग्रील मध्ये. कीटकशास्त्र / वनस्पती पॅथॉलॉजी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.
  • नोकरी ठिकाण –पालघर
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याचे ठिकाण – प्रधान अन्वेषक, HORTSAP- SAPOTA, कृषी संशोधन केंद्र, पालघर, वालन नाका, माहीम रोड, जि. पालघर, पिन ४०१४०४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२० आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण – कृषी संशोधन केंद्र, पालघर, वा इयान नायर्न, माहीम रोमल जि. पालघर ४०१४०४ 
  • मुलाखतीची तारीख -१७ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड