डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी भरती २०२०
DBSKKV Ratnagiri Bharti 2020
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत पालघर येथे संशोधन सहकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – संशोधन सहकारी
- पद संख्या – १ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एम.एस्सी. किंवा पीएच.डी. एग्रील मध्ये. कीटकशास्त्र / वनस्पती पॅथॉलॉजी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले असावे.
- नोकरी ठिकाण –पालघर
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज करण्याचे ठिकाण – प्रधान अन्वेषक, HORTSAP- SAPOTA, कृषी संशोधन केंद्र, पालघर, वालन नाका, माहीम रोड, जि. पालघर, पिन ४०१४०४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२० आहे.
- मुलाखतीचे ठिकाण – कृषी संशोधन केंद्र, पालघर, वा इयान नायर्न, माहीम रोमल जि. पालघर ४०१४०४
- मुलाखतीची तारीख -१७ जानेवारी २०२० आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा