DBSKKV रत्नागिरी भरती २०१९
DBSKKV Ratnagiri Bharti 2019
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली, रत्नागिरी येथे वरिष्ठ मेकॅनिक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ मेकॅनिक
- शैक्षणिक पात्रात – उमेदवार अॅग्रीकल्चर बॅचलर पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – रत्नागिरी
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – असोसिएट डीन, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली जि.- रत्नागिरी, पिन-४१५७१२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App