Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

DBATU भरती २०१९

DBATU Recruitment 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे संगणक प्रोग्रामर, अकाउंट्स प्रोग्रामर, कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संगणक प्रोग्रामर, अकाउंट्स प्रोग्रामर, कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ
  • मुलाखतीची तारीख – १५ ऑक्टोबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड