Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

दयानंद संस्था सोलापूर भरती २०२०

Dayanand Institutions Solapur Bharti 2020

दयानंद संस्था, सोलापूर  येथे शिक्षक पदाच्या  एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज   मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहवे. मुलाखतीची तारीख १६ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव  – शिक्षक
  • पदांची संख्या – १२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर  असावा.
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – दयानंद संस्था, सोलापूर
  • मुलाखतीचा तारीख १६ जानेवारी २०२०

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात अधिकृत वेबसाईट

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड