दादरा नगर हवेली भरती २०२०

Dadra Nagar Haveli Recruitment 2020

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, दादरा व नगर हवेली प्रशासन व दमण अँड दीव (यू.टी.) येथे कनिष्ठ स्टेनोग्राफर आणि लोअर डिव्हिजन लिपिक पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ स्टेनोग्राफर आणि लोअर डिव्हिजन लिपिक
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – दादरा व नगर हवेली
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताराचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, वरकुंड, नानी दमण – ३९६२१०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2w5x18d
अधिकृत वेबसाईट : http://www.govtenggcollegedaman.org.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप