पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय गोवा भरती २०१९

DAA Goa Bharti 2019

पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय गोवा येथे सहाय्यक आर्कीवीस्ट, ट्रान्स्क्रायबर ऑफ रेकॉर्ड्स, प्रयोगशाळा सहाय्यक, मल्टीटास्किंग स्टाफ पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाची नावे – सहाय्यक आर्कीवीस्ट, ट्रान्स्क्रायबर ऑफ रेकॉर्ड्स, प्रयोगशाळा सहाय्यक, मल्टीटास्किंग स्टाफ.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता -पुराभिलेख व पुरातत्वशास्त्र संचालनालय, ओरेम रोड, मळा, पणजी-गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट २०१९ (सकाळी १०.०० ते १.०० आणि २.५० ते ५.०० )

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
जाहिरात अधिकृत वेबसाईट


अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !