खुशखबर!! ‘हि’ कंपनी करतेय 9 हजार पदांची मोठी भरती!! Customer Services Company Jobs
Customer Services Company Jobs
Customer Services Company Jobs
Customer Services Company Jobs: – As per the latest news, A large multinational company announced to provide 9 thousand jobs in India. The 9 thousand recruitment process will be conduct in the financial year 2022-2023. Further details are as follows:-
Customer Services Company Recruitment 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली जगत होते, परंतु यातही एक चांगली गोष्ट अशी घडली ती म्हणजे, लोकांना घरातून काम करण्याचा नवा पर्याय उपलब्ध झाला. कंपन्यांनी सुरुवातीला सक्तीने ही प्रणाली अंगीकारली होती, पण आता त्याचे फायदे पाहून तेही याला कामाचा स्वाभाविक भाग बनवत आहेत. आता एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीने भारतात 9 हजार नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निवडलेल्या कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य मिळेल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Customer Services Company Vacancy
देशाच्या विविध भागातून नोकरभरती केली जाईल
- ग्लोबल कस्टमर सर्व्हिस सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीने मंगळवारी जाहीर केले की, आम्ही 2022-2023 या आर्थिक वर्षात 9 हजार नवीन कर्मचारी भरती करणार आहोत.
- कंपनी आगामी काळात देशाच्या विविध भागातून या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
- या कर्मचाऱ्यांना (Employees) घरुन म्हणजेच कुठूनही काम करण्याची सुविधा दिली जाईल.
- कंपनीच्या घोषणेनुसार या कर्मचाऱ्यांना फोन आणि चॅटद्वारे कामावर घेतले जात आहे.
- भरती केलेले कर्मचारी आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सेवा देण्याच्या सेवेत गुंतले जातील.
Customer Services Company Bharti 2022
भारतात संघटित टॅलेंट आहे
- कंपनीच्या भारत आणि अमेरिका (America) क्षेत्राच्या वरिष्ठ उपाध्यक्षा नीना नायर म्हणतात की, भारतात (India) मोठ्याप्रमाणात संघटित टॅलेंट आहे, ज्यामुळे भारत या क्षेत्रात आघाडीवर आहे.
- कंपनीद्वारे नवीन तरुणांची भरती केली जाणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी 5 हजार तरुणांना नोकरी दिली होती.
- नंतर त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्टिकल एक्सपर्टाईज आणि क्लायंट सर्व्हिसेसचे प्रशिक्षण देण्यात आले होते, ज्यामुळे ते आज त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे.
कंपनीला हा पुरस्कार मिळाला
- नीना नायर पुढे सांगतात की, चांगल्या ग्राहक सेवेसाठी कंपनीला अलीकडेच ‘बीपीओ ऑफ द इयर’ चा किताबही मिळाला आहे.
- अमेरिकेतील लास वेगास येथे आयोजित एका कस्टमर इव्हेंटमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- जगातील या सर्वात मोठ्या कस्टमर इव्हेंटमध्ये जगभरातील कंपन्या सहभागी होतात आणि त्यांची उत्पादने प्रदर्शित करतात.
Table of Contents
Sir Maja number laglel ka sir