CUET UG 2024 परीक्षेचा निकाल जाहीर, पावणेसहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा !! CUET UG 2024 Result

CUET UG 2024 Result

CUET UG 2024 Result

CUET UG 2024 Result: The National Testing Agency (NTA) has released the Common University Entrance Test Post Graduate Result. You can check the result by visiting pgcuet samarth.ac.in. National Testing Agency (NTA) has released the result of Common University Entrance Test Post Graduate (CUET PG 2024). Candidates can check their result on official website pgcuet.samarth.ac.in. CUET PG Exams on 11th, 12th, 13th, 14th, 15th, 16th, 17th, 18th, 19th, 20th, 21st, 22nd, 23rd, 27th and 28th March in 572 Centers in Computer Based (CBT) Mode in 262 Cities of India and Abroad was held in 768414 candidates had registered in the examination out of which 577400 appeared in the examination.

देशातील केंद्रीय, राज्य विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी आयाेजित सीयुईटी पीजी- २०२४ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा १५७ विषयांसाठी ५ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली आहे. या  संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गतवर्षीच्या तुलनेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयाेगाने केंद्रीय, राज्य तसेच खाजगी, अभिमत विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था आणि स्वायत्त महाविद्यालयांत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी काॅमन युनिव्हर्सिटी एन्ट्रस टेस्टचे सीयुईटी पीजी प्रवेश परीक्षा बंधनकारक केली आहे. सीयुईटी पीजी चे २०२२ पासून सुरूवात झाली. पहिल्या वर्षी २०२२ मध्ये ३ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. त्यानंतर २०२३ मध्ये ५ लाख ४० हजार तर २०२४ मध्ये ७ लाख ६८ हजार ४१४ जणांनी नाेंदणी केली त्यातील ७५ टक्के म्हणजेच ५ लाख ७७ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश परीक्षा दिली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएच्या वतीने दि. ११ ते २८ मार्च या कालावधीत भारतासह परदेशातील मनामा, दुबई, काठमांडू, मस्कट, रियाध, ओट्टावा, अबुधाबी, व्हिएन्ना आणि कतार आशा एकुण २६२ शहरातील ५७२ सेंटर्सवर ऑनलाईन माध्यमातून सीयुईटी परीक्षेचे आयाेजन करण्यात आले हाेते. केंद्रीय, राज्य, खाजगी आणि इतर विद्यापीठे असे एकुण १९० विद्यापीठांनी सीयुईटी- २०२४ अंतर्गत प्रवेशासाठी नाेंदणी केली आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड