CUCET 2021 च्या नोंदणीची तारीख वाढवली; त्वरित नोंदणी करा
CUCET 2021 Registration
CUCET Registration Date Extended
CUCET 2021 Registration : The deadline to apply for the Central Universities Common Entrance Test has been extended. Candidates can now apply till September 5. Information on this has been given on the official website. Further details are as follows:-
सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एन्ट्रन्स टे्स्टसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. उमेदवारांना आता यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कॉम्प्युटर आधारित कॉमन एन्ट्रन्स टेस्टचे आयोजन १५,१६,२३ आणि सप्टेंबरला देशभरात होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने आयोजित केलेल्या CUCET 2021 या परीक्षेद्वारे इंटिग्रेटेड, अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. अर्ज करण्याची अखेरची मुदत २ सप्टेंबर २०२१ आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी cucet.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
CUCET 2021 Important Dates
- CUCET २०२१ परीक्षा – १५, १६, २३ आणि २४ सप्टेंबर २०२१
- अर्ज शुल्क भरण्याची मुदत – २ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५० वाजेपर्यंत
How to Register For CUCET 2021
- – सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ cucet.nta.nic.in वर जा.
- – ‘Registration for CUCET 2021’ लिंकवर क्लिक करा.
- – आता नवं पेज उघडेल.
- – येथे नोंदणी करा आणि साइन इन करा.
- – आता अर्ज भरा.
- – आवश्यक कागदपत्रे/त अपलोड करा
- – ऑनलाइन शुल्क भरा
- – अर्ज भरल्यानंतर एक कॉपी भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करून ठेवा.
CUCET 2021 Registration
CUCET 2021 Registration : CUCET 2021 is an entrance examination for admission to various courses in 12 central universities of the country. CUCET 2021 exam dates have been announced. The process of registration for the exam has begun. The last date to apply is September 2, 2021. Students who want to apply for this exam should go to cucet.nta.nic.in and apply.
देशातील १२ केंद्रीय विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी CUCET 2021 ही प्रवेश परीक्षा होते. CUCET 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत २ सप्टेंबर २०२१ आहे. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी cucet.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने आयोजित केलेल्या CUCET 2021 या परीक्षेद्वारे इंटिग्रेटेड, अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्टग्रॅज्युएट अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. १५, १६, २३ आणि २४ सप्टेंबर २०२१ रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांसाठी परीक्षेसंबंधी महत्त्वाची माहिती, तारखा, अर्ज कसा करायचा त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे –
CUCET 2021 Important Dates
- ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज करण्यास सुरुवात – १६ ऑगस्ट २०२१
- अर्ज करण्याची अखेरची मुदत – १ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५० वाजेपर्यंत
- CUCET 2021 परीक्षा – १५, १६, २३ आणि २४ सप्टेंबर २०२१
- अर्ज शुल्क भरण्याची मुदत – २ सप्टेंबर २०२१ रात्री ११.५० वाजेपर्यंत
How to Apply For CUCET 2021
- – सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ cucet.nta.nic.in वर जा.
- – ‘Registration for CUCET 2021’ लिंकवर क्लिक करा.
- – आता नवं पेज उघडेल.
- – येथे नोंदणी करा आणि साइन इन करा.
- – आता अर्ज भरा.
- – आवश्यक कागदपत्रे/त अपलोड करा
- – ऑनलाइन शुल्क भरा
- – अर्ज भरल्यानंतर एक कॉपी भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करून ठेवा.
CUCET 2021 Paper Pattern
CUCET 2021 exam was conducted online LAN based CBT method. Objective types of questions come up. The duration is 120 minutes. The language of these MCQ type questions is English. Candidates should go to the official website and understand the paper pattern in detail.
Table of Contents