CTET परीक्षेचा पेपर पॅटर्न, येथे बघा!!!
CTET 2021 Exam Pattern
CTET 2021 Exam Pattern
CTET 2021 Exam Pattern : Central Teacher Eligibility Test 2021 CTET Exam Admit Card 2021 will be issued soon. Admission card for CTET Exam 2021 will be issued on CTET website ctet.nic.in. Further details are as follows:-
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे प्रवेशपत्र (CTET Exam Admit Card 2021) लवकरच जारी केले जाईल. CTET परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र CTET वेबसाइट ctet.nic.in वर जारी केले जाईल. परीक्षेपूर्वी परीक्षेचा संपूर्ण पॅटर्न जाणून घ्या… CTET परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत आयोजित केली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र (CTET Exam Admit Card 2021) लवकरच जारी केले जाईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
CTET Exam Pattern
- CTET चे पूर्ण नाव केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test) आहे.
- इयत्ता पहिली ते पाचवीचे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना CTET पेपर- १ द्यावा लागेल.
- ज्या उमेदवारांना इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षक व्हायचे आहे, त्यांना पेपर-२ देणे बंधनकारक आहे.
CTET Paper 1
- CTET च्या पेपर-१ मध्ये हिंदी, चाइल्ड डेवलपमेंट अँड पेडगॉजी, इंग्रजी, पर्यावरण आणि गणित या विषयांचे प्रश्न असतात.
- प्रत्येक विषयाचे ३० प्रश्न असतील.
- यातील पेपर्स मल्टीपल चॉइस म्हणजेच बहुपर्यायी (MCQ)स्वरुपाचे असतील.
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण दिला जाईल, तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाणार नाही, म्हणून सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा.
CTET Paper 2
- सीटीईटी पेपर-२ मध्ये भाषा-१, भाषा-२, चाइल्ड डेवलपमेंट अँड पेडागॉजी, इंग्रजी, पर्यावरण आणि गणित किंवा सामाजिक शास्त्र विषयाचे प्रश्न विचारले जातील.
- सीटीईटीच्या दोन्ही पेपरमध्ये १५० गुणांसाठी १५० प्रश्न विचारले जातील, हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारांना एकूण १५० मिनिटे म्हणजे २ तास ३० मिनिटे दिली जातील.
- निगेटिव्ह मार्किंग नाहीत. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
Exam Detail
Exams will be held in two shifts on the scheduled dates. The first shift will run from 9.30 am to 12 noon and the second session from 2.30 pm to 5 pm. Admission to the examination center will not be granted after the commencement of the examination. According to CBSE CTET brochure, CTET 2021 results will be announced on 15th February 2022.
Helpline
CTET 2021 संबंधी कोणत्याही प्रश्नासाठी, उमेदवार CBSE CTET हेल्पलाइन क्रमांक ०११-२२२४०१०७ किंवा ०११-२२२४०१२ वर संपर्क साधू शकता. याशिवाय, [email protected] वर ईमेल देखील पाठवता येईल.
Table of Contents