Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CSIR NIO गोवा भरती २०२०

CSIR NIO Goa Bharti 2020

CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे वैज्ञानिक पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – वैज्ञानिक
  • पद संख्या – १९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमई / एमटेक. / पीएच.डी. अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट www.nio.org

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड