CSAB स्पेशल राऊंड 1 जागा वाटपाचा निकाल जाहीर
CSAB Counselling 2021
CSAB Counselling 2021
CSAB Counselling 2021 : The Central Seat Allocation Board (CSAB) has announced the results of Special Round 1 Counseling for Engineering UG Admission. Concerned students will be able to view the results by visiting the official website csab.nic.in. Further details are as follows:-
सेंट्रल सीट अलॉकेशन बोर्डा (CSAB) द्वारे इंजिनीअरिंग यूजी प्रवेशासाठी स्पेशल राउंड १ काऊन्सेलिंगचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट csab.nic.in वर जाऊन निकाल पाहता येणार आहे. CSAB काऊन्सेलिंग २०२१ साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहता येणार आहे. CSAB २०२१ च्या जागा वाटप निकालाची थेट लिंक या बातमीखाली देण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सीएसएबी काऊन्सेलिंग वेळापत्रक २०२१ नुसार, नोंदणी आणि पर्याय/चॉइस फिलिंगची प्रक्रिया २ ते ४ डिसेंबर २०२१ दरम्यान पूर्ण करायची आहे. ५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जाणार आहेत.
How to Check CSAB Result 2021
- CSAB अधिकृत वेबसाइट csab.nic.in वर जा. होमपेजवर खाली स्क्रोल केल्यावर CSAB स्पेशल राउंड १ जागा वाटप निकालाची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
- CSAB 2021 रिझल्ट पेज खुले होईल. तुमचा जेईई मुख्य अर्ज क्रमांक येथे भरा. त्यानंतर पासवर्ड टाका. जर तुम्ही जोसा (JoSAA) काऊन्सेलिंग २०२१ साठी नोंदणी केली असेल, तर JoSAA 2021 चा पासवर्ड भरा. किंवा जेईई मेन २०२१ चा पासवर्ड भरा.
- त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा सिक्युरिटी पिन टाका आणि लॉगिन बटणावर क्लिक करा.
- लॉगिन केल्यानंतर सीट अलॉकेशनचा निकाल स्क्रीनवर दिसेल. येथून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.
विद्यार्थ्यांनी हा निकाल कॉम्प्युटर किंवा मोबाईल फोनमध्ये सेव्ह करावा. तसेच त्याची प्रिंट आऊट काढून जपून ठेवावी. प्रवेश प्रक्रियेत त्याची आवश्यकता असू शकते. CSAB विशेष फेरीचे काऊन्सेलिंग जेईई मेन रँकच्या आधारे केले जाते. याद्वारे, इंजिनीअरिंग यूजी (बीई / बीटेक / आर्किटेक्चर / प्लॅनिंग) प्रवेश एनआयटी (एनआयटी प्रवेश २०२१), ट्रिपल आयटी (IIIT प्रवेश), आयआयइएसटी (IIEST प्रवेश) आणि इतर सरकारी अनुदानित टेक्निकल संस्था (GFTI) मध्ये उपलब्ध आहेत. JoSAA काऊन्सेलिंगनंतर, या संस्थांमधील रिक्त जागांवर CSAB विशेष फेरीद्वारे प्रवेश दिला जाईल.
CSAB सीट अलॉटमेंट रिझल्ट – https://bit.ly/3ry2jim
CSAB अधिकृत वेबसाइट – csab.nic.in
Table of Contents