क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत 10,000 लोकांना नोकरीची संधी

Cryptocurrency Jobs 2021

Cryptocurrency Jobs 2021

Cryptocurrency Jobs 2021 : There are 10,000 jobs available in the Indian cryptocurrency market for those familiar with the technology. According to Xpheno, there is a need for over 6,000 cryptocurrency technology experts in Mumbai, Gurugram and Noida. For this, the concerned companies are also ready to pay a hefty salary. Further details are as follows:-

क्रिप्टोकरन्सीच्या भारतातील बाजारपेठेत या तंत्रज्ञानाची माहिती असलेल्यांसाठी 10 हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत. Xpheno या कंपनीच्या माहितीनुसार, मुंबई, गुरुग्राम आणि नोएडात क्रिप्टोकरन्सी तंत्रज्ञानाची जाण असलेल्या तब्बल 6 हजार तज्ज्ञांची गरज आहे. यासाठी संबंधित कंपन्या तगडा पगारही द्यायला तयार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अलीकडच्या काळात पारपंरिक चलनाला पर्याय म्हणून क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) वापर झपाट्याने वाढताना दिसत आहे. सुरुवातीला मर्यादित लोकांपुरती मर्यादित असलेली ही बाजारपेठ आता जगातील सर्वच देशांमध्ये विस्तारत आहे. त्यामुळे साहजिकच या क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध झाले आहेत. कोरोना संकटामुळे रोजगारावर गंडांतर आलेल्या तरुणांना यामुळे चांगली संधी चालून आली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या भारतातील बाजारपेठेत या तंत्रज्ञानाची माहिती असलेल्यांसाठी 10 हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत. Xpheno या कंपनीच्या माहितीनुसार, मुंबई, गुरुग्राम आणि नोएडात क्रिप्टोकरन्सी तंत्रज्ञानाची जाण असलेल्या तब्बल 6 हजार तज्ज्ञांची गरज आहे. यासाठी संबंधित कंपन्या तगडा पगारही द्यायला तयार आहेत.

याशिवाय, मशीन लर्निंग, सिक्युरिटी इंजिनिअर, रिपल एक्स डेव्हलपर्स, फ्रंट अँड बॅक एंड डेव्हलपर्स या पदांसाठीही कंपन्यांना उमेदवारांची मोठ्याप्रमाणावर गरज आहे. RippleX हा एकप्रकारचे डिजिटल व्यवहारांसाठीचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून क्रिप्टोकरन्शी डेव्हलपर्स आणि युजर्स एकमेकांशी जोडले जातात. या माध्यमातून कोणत्याही नेटवर्कवर आणि कोणत्याही चलनात पैसे स्वीकारले आणि पाठवले जाऊ शकतात.

Cryptocurrency Jobs Salary

In the cryptocurrency market, technologists are getting packages of jobs worth millions of rupees. If you have a good knowledge of the subject, you will get an annual salary package of around 12 to 15 lakhs. More experienced people can earn as much as Rs 70 lakh to Rs 80 lakh a year. According to Xpheno, even if you have two to five years of experience as a blockchain specialist, you can easily get a package of Rs 13 to 30 lakh a year. 

Those with five to eight years of experience can get a package of Rs 30 lakh to Rs 50 lakh and technicians with eight to 12 years of experience in the field can get a package of Rs 50 lakh to Rs 75 lakh. According to your experience in this field as a security engineer, you can get a salary of Rs 10 lakh to Rs 50 lakh. In addition, the front end developers and those with designing knowledge also have great employment opportunities in the cryptocurrency market. 

Eligibility Criteria For Career in Cryptocurrency

क्रिप्टोकरन्सीच्या क्षेत्रातील रोजगारांसाठी सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टस, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, AWS, PHP, जावा, पायथन आणि डेटा स्ट्रक्चर या विषयांतील ज्ञान असणे जरुरीचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये क्रिप्टोकरन्सीची बाजारपेठे झपाट्याने विस्तारली आहे. अगदी Amazon आणि Apple सारख्या बलाढ्य कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक आणि व्यवहार करण्याचे इरादे जाहीर केल्याने आगामी काळात या क्षेत्राची आणखी भरभराट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला गुंतवणूकदारांच्या मनात क्रिप्टोकरन्सीविषयी असलेले संशयाचे मळभही दूर झाले आहे. CoinDCX ही भारतातील पहिली क्रिप्टोकरन्सी युनिकॉर्न आहे. या कंपनीकडून सध्या तंत्रज्ञांची भरती केली जात आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड