Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉलेज ऑफ फार्मसी बीड भरती २०२०

College of Pharmacy Beed Recruitment 2020

College of Pharmacy Beed Recruitment 2020 : कॉलेज ऑफ फार्मसी आष्टी, बीड येथे व्याख्याता पदाच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून २०२० आहे.

  • पदाचे नावव्याख्याता
  • पद संख्या – ५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – B. Pharmacy
  • नोकरी ठिकाणआष्टी, बीड
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – sunilkolhe77@gmailcom
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For College of Pharmacy Beed Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/30TiyJc
अधिकृत वेबसाईट : http://www.copashti.org/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड