Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई भरती २०१९

College of Architecture Mumbai Bharti 2019

विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई येथे सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्राफिक डिझायनर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्राफिक डिझायनर
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे बॅचलर डिग्री असावी.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, हशू अडवाणी स्मारक संकुल, जिल्हाधिकारी कॉलनीच्या मागे, चेंबूर, मुंबई – ४०००७४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड