Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी अहमदनगर भरती २०१९

College of Agricultural Biotechnology Ahmednagar Bharti 2019

कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी अहमदनगर येथे विविध पदांच्या एकूण ५० रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, शिपाई.
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc/ Ph.D असावा.
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – मडाडगाव- टाकळी काझी, जामखेड रस्ता, ता आणि जिल्हा अहमदनगर – ४१४२०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड