कोल इंडिया मध्ये होणार सहा हजार पदांची महाभरती
Coal Indian Bharti 2020 For 6000 Posts
लॉकडाऊन नंतर ६००० लोकांना रोजगार देण्याची योजना सध्या कोल इंडियाने आखली आहे. कोल इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या लॉकडाउनच्या काळात भरती प्रक्रियाही थांबली आहे. (Coal Indian Bharti 2020 For 6000 Posts)
सध्या सुरु असलेली लोकडाऊन परिस्थिती सामान्य झाल्यावर कोल इंडिया आणि तिच्या सहयोगी कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करणार असल्याचे समजले आहे. कंपनीच्या सहयोगी कंपन्यांना सध्या भरतीची मंजुरी मिळाली आहे.
कंपनीच्या विविध प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांनाही नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. करोनाच्या संकटामुळे काही राज्यांमधील नव्या प्रकल्पांसाठीचे भूमी संपाद आणि अन्य प्रक्रियाही मंदावल्या आहे. मात्र, लॉकडाउन संपल्यानंतर हा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यातून नव्याने पाच हजार ते सहा हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील जाहिराती आणि माहिती आम्ही महाभरती वर प्रकाशित करूच. सध्या वेस्टर्न कोलफिल्डसची ३०३ जागांसाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या संदर्भातील जाहिरात महाभरतीवर ३० एप्रिल रोजी आम्ही प्रकाशित केलेली आहे.
job asel tr sangaaa
Hello sir I need this job my education in is B.com and post graduation in MCM. I am five years experience in insurance company
Mrs. Bharati prasann koli
Diploma in Et&c in first class
MS-CIT
Please I need job
sir i am babed i want teacher job in osd solapur latur please sir. my english subject