CMET अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू!! विविध पदांकरिता मुलाखती आयोजित | CMET Pune Bharti 2022

CMET Pune Bharti 2022

CMET Pune Bharti 2022 Details

CMET Pune Bharti 2022 : C-MET (Centre for Materials For Electronics Technology) has declared a new recruitment notification for 10 Vacancies. Interested and eligible candidates may attend the walk-in interviews at the mentioned address on the date of the interview. Further details are as follows:-

इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजी फॉर मटेरियल्स सेंटर (C-MET) अंतर्गत “प्रशासकीय सहाय्यक/लिपिक, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहयोगी, प्रकल्प कर्मचारी” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 ऑक्टोबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – प्रशासकीय सहाय्यक/लिपिक, प्रशासकीय सहाय्यक, प्रकल्प सहयोगी, प्रकल्प सहाय्यक, संशोधन सहयोगी, प्रकल्प कर्मचारी
 • पद संख्या – 10 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या सबंधित पत्त्यावर
 • मुलाखतीची तारीख – 6 ऑक्टोबर 2022 
 • अधिकृत वेबसाईट – cmet.gov.in

Selection Process For Centre for Materials For Electronics Technology Recruitment 20222

 1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
 2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे
 3. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
 4. सदर पदांकरिता www.cmet.gov.in वेबसाइट उपलब्ध आहे.
 5. उमेदवार 6 ऑक्टोबर 2022 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

CMET Pune Vacany 2022 Details

CMET Pune Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For cmet.gov.in Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3SyWFGT
✅ अधिकृत वेबसाईट
cmet.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड