CLAT 2021 तर्फे दुसऱ्या काऊन्सिलिंग सत्रासाठी यादी जाहीर
CLAT Exam 2021
CLAT 2021 Second Seat Allotment List
CLAT Exam 2021 : The consortium of National Law University has announced the list of CLAT 2021 seats. The list has been announced for UG and PG courses in 22 law universities across the country. Details are given on the official website. Further details are as follows:-
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कंसोर्टियमने CLAT 2021 सीट्सची यादी जाहीर केली आहे. देशभरामध्ये २२ लॉ युनिव्हर्सिटीमध्ये यूजी आणि पीजी कोर्ससाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जे उमेदवार CLAT परीक्षेसाठी उपस्थित होते ते अधिकृत वेबसाइटवर consortiumofnlus.ac.in वर आपली यादी तपासू शकतात. निर्धारित केलेला सीट नंबर स्वीकारणाऱ्या किंवा अपग्रेड करण्यासाठी किंवा CLAT प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी १० ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ असणार आहे. कंसोर्टियमने उमेदवारांना १० ऑगस्ट संध्याकाळी ५ वाजेपर्यंत फीस भरण्याचे निर्देश दिले आहेत. CLAT लॉगिन खात्यामध्ये डॉक्यूमेंट अपलोड करण्यासाठी आणि पेमेंटची माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे.
अपग्रेडेशनचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांनी निर्धारित केलेल्या विद्यापीठाचे अपेक्षित शुल्क भरणे गरजेचे आहे. त्यानंतर कंसोर्टियमच्या वेबसाइटवर कागदपत्र अपलोड करावे. ज्या उमेदवारांनी संबंधित शुल्क भरले असेल त्यांनाच वेबसाइटवर कागदपत्र अपलोड करता येणार आहेत.
A candidate who has been given a seat number and has not paid the fees or uploaded the documents will not be eligible for admission. Candidates will have to pay Rs 50,000 to block the seat. Candidates who did not choose a seat in the second list were urged to wait for the next list. The third allotment list will be announced on August 13.
अधिकृत वेबसाईट – consortiumofnlus.ac.in
CLAT Result 2021
CLAT Exam 2021 : Common Law Admission Test (CLAT) 2021 results have been announced. Candidates can view their results by visiting consortiumofnlus.ac.in. Learn step by step how to view results.
कॉमन लॉ ऐडमिशन टेस्ट (CLAT) २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार consortiumofnlus.ac.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. कसा पाहायचा निकाल स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रवेश परीक्षा आयोजित करणारी संस्था कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ यूनिवर्सिटीज (CNLU) द्वारे क्लॅट निकाल २०२१ ची घोषणा ऑफिशियल वेबसाइट, consortiumofnlus.ac.in वर करण्यात आली आहे.
How to Download CLAT Result 2021
- – क्लॅट यूजी किंवा पीजी परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी आपला क्लॅट २०२१ निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर जा.
- – होमपेज वर दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा.
- – रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, आदि माहिती भरून सबमीट करा.
- – उमेदवार आपला निकाल आणि स्कोर स्क्रीन वर पाहू शकतील.
- – निकालाचे प्रिंटआऊट घ्या. सॉफ्ट कॉपीदेखील सेव्ह करून ठेवा.
CLAT Exam 2021 : Applications for the Common Law Admission Test can now be submitted till May 15. The application process is online. The Consortium of National Law Universities has extended the application process.
CLAT परीक्षा अर्जांसाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ – कॉमन लॉ एडमिशन टेस्टसाठी आता १५ मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिवर्सिटीजने अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.
ज्या उमेदवारांनी आतापर्यंत क्लॅट परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही, ते अधिकृत संकेतस्थळ https://consortiumofnlus.ac.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. मात्र, कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिवर्सिटीज (CNLU) द्वारे CLAT 2021 परीक्षेची तारीख पुन्हा निश्चित करण्याबाबत कोणतेही अपडेट केलेले नाही. अधिकृत पोर्टलवरील अपडेटनुसार, क्लॅट परीक्षा १३ जून २०२१ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ या सत्रात आयोजित केली जाणार आहे.
CLAT Exam 2021: अर्जांसाठी तब्बल एक महिन्याची मुदतवाढ
CLAT Exam 2021: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२१ (CLAT 2021) परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. सामायिक विधी प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपत होती. या परीक्षेला बसू इच्छिणारे विद्यार्थी आता ३० एप्रिल पर्यत अर्ज करू शकणार आहेत.
इच्छुक उमेदवार consortiumofnlus.ac.in या कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (CNLU) च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतो. अर्जांसाठी तब्बल एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. क्लॅट परीक्षा ही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाते.
- परीक्षेचे नाव – कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२१ (CLAT 2021)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021 (मुदतवाढ)
- परीक्षेची तारीख – 13 जून 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – consortiumofnlus.ac.in
CLAT Exam 2021: नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट २०२१ (CLAT 2021) परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. देशातील २२ नॅशनल लॉ विद्यापीठांमधील एलएलबी (LLB) आणि एलएलएम (LLM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी क्लॅट परीक्षा आधी ९ मे २०२१ रोजी होणार होती.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सीएनएलयूने सांगितले की बूधवारी ६ जानेवारी रोजी कार्यकारी समितीची बैठक झाली. यात परीक्षेची तारीख बदलण्यावर विचार झाला. सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ (CBSE Board Exam 2021) मुळे क्लॅट २०२१ परीक्षेची तारीख बदलण्यात येत आहे. क्लॅट २०२१ चे आयोजन १३ जून २०२१ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ३१ डिसेंबर रोजी सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ चे शेड्युल जारी केले होते. सीबीएसई दहावी, बारावीची बोर्ड परीक्षा ४ मे पासून सुरू होत आहे. ही परीक्षा १० जून पर्यंत चालणार आहे. अशात बोर्ड परीक्षेच्या तारखेशी क्लॅश होऊ नये म्हणून क्लॅट परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे.
CLAT Exam 2021 साठी अर्ज प्रक्रिया सुरू
क्लॅट २०२१ साठी १ जानेवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जांची प्रक्रिया क्लॅटच्या consortiumofnlus.ac.in या संकेतस्थळाद्वारे पूर्ण करायची आहे.
या आहेत देशातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी
- नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगलुरू (NLSIU Bengaluru)
- नालसर यूनिवर्सिटी ऑफ लॉ, हैदराबाद (NALSAR University of Law, Hyderabad)
- नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, भोपाल (NLU, Bhopal)
- द वेस्ट बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्यूरिडिशियल सर्विसेस, कोलकाता (NUJS Kolkata)
- हिदयतुल्ला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रायपुर (NLU Raipur)
- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर (NLU Jodhpur)
- गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU Gandhinagar)
- डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, लखनऊ (NLU Lucknow)
- राजीव गांधी नेशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पंजाब (NLU Punjab)
- चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पाटणा (CNLU Patna)
- नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ अॅडव्हान्स्ड लीगल स्टडीज, कोच्ची (NLU Kochi)
- नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ऑफ ओडिशा (NLU Odisha)
CLAT 2020 Examination : CLAT 2020 exam : विधी अभ्यासक्रमांच्या सीईटीनंतरचे प्रवेशाचे वेळापत्रक कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने जाहीर केले आहे.
CLAT Result 2020: कन्सोर्टियम ऑफ एनएलयूने क्लॅट २०२० परीक्षा होण्याआधीच एक पोस्ट-एक्झाम कॅलेंडर जारी केले आहे. क्लॅट २०२० परीक्षा येत्या २८ सप्टेंबर रोजी होत आहे. कन्सोर्टियमच्या निर्णयानुसार, निकालाच्या प्रक्रियेला कोणताही विलंब न करता तत्काळ सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत परीक्षा झाली की तत्काळ त्याच दिवशी आन्सर की म्हणजेच गुणतालिका जाहीर करण्यात येणार आहे.
कोविड – १९ महामारीमुळे ही परीक्षा आधीच खूप वेळा लांबणीवर पडली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ताज्या गाईडलाइन्सनुसार, महाविद्यालये १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.
ही उत्तरतालिका प्राथमिक स्वरुपाची असणार आहे. विद्यार्थ्यांना काही हरकती नोंदवायच्या असतील तर त्यासाठी २९ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंतचा वेळ दिला जाणार आहे. हरकत पुरावा आणि शुल्कासह पाठवायच्या आहेत. जर हरकतींचा स्वीकार झाला तर ते उत्तर अंतिम उत्तरतालिकेच समाविष्ट करण्यात येईल. वेळापत्रकानुसार अंतिम उत्तरतालिका ३ ऑक्टोबर रोजी अपलोड केली जाणार आहे.
अंतिम निकाल ५ ऑक्टोबर रोजी गुणवत्ता यादीसह जाहीर केला जाणार आहे. काउन्सेलिंग गुणवत्ता यादीनुसार होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज आणि अभ्यासक्रम निवडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर त्यांचे गुणवत्ता यादीतील स्थान आणि त्यांचे पसंतीक्रम यानुसार प्रवेश दिले जातील. काउन्सेलिंग प्रक्रिया ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान होईल. उमेदवारांना काऊन्सेलिंग फी म्हणून ५० हजार रुपये भरावे लागतील. यासाठी ६ आणि ७ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला जाईल. हे शुल्क त्यांच्या युनिव्हर्सिटी फीमध्ये अॅडजस्ट केले जाईल.
सोर्स : म. टा.
Table of Contents
गणेश काळूराम मोरे म.पो.केम ता करमाळा जि सोलापूर मी बारावी झाली आहे जाॅब मिळेल का