सिव्हिल हॉस्पिटल ठाणे अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा; नवीन भरती सुरु! । Civil Hospital Thane Bharti 2024

Civil Hospital Thane Bharti 2024

Civil Hospital Thane Bharti 2024

Civil Hospital Thane Bharti 2023: Under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS) and District AIDS Prevention and Control Unit, Civil Hospital Thane invites applications from eligible candidates for the various 08 vacant posts. Offline applications are invited for the posts of “Medical Officer, Counselor, Lab Technician & Data Manager”. Interested and eligible candidates can apply before the last date. The official website of Civil Hospital Thane is thane.nic.in. More details are as follows:-

सिव्हिल हॉस्पिटल ठाणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डेटा व्यवस्थापक” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. तसेच इतर पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि डेटा व्यवस्थापक
  • पदसंख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण ठाणे
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन (समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कम्युनिटी केअर कोऑर्डिनेटर (CCC))
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे, जिल्हा एड्स प्रतिबंधक अँड कंट्रोल युनिट (डीएपीसीयू), प्रादेशिक मेंटल हॉस्पिटलच्या मागे, परबवाडी, ठाणे (पश्चिम) – 400 604
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑगस्ट 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीचा पत्ता –  सिव्हिल सर्जन कार्यालय, व्ही.एस.जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटलच्या मागे, परबवाडी, ठाणे (प.).
  • मुलाखतीची तारीख – 20 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – thane.nic.in

Civil Hospital Thane Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 01 पद
समुपदेशक  04 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 02 पद
डेटा व्यवस्थापक 01 पद

Educational Qualification For Civil Hospital Thane Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
समुपदेशक  Graduate degree holder in Psychology/Social Work/ Sociology/ Anthropology/ Human development/Nursing or MSCIT/DOEACC/CCC + experience.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ B.Sc. in Medical Laboratory Technology or BMLS Diploma in Medical Laboratory Technology.
डेटा व्यवस्थापक  Graduate & Diploma in Computer, D.O.E.A.C.C or MS-CIT.

Salary Details For Civil Hospital Thane Jobs 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs. 72,000/- per month
समुपदेशक  Rs. 21,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 21,000/- per month
डेटा व्यवस्थापक Rs. 21,000/- per month

How To Apply For Civil Hospital Thane Notification 2024

  • समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कम्युनिटी केअर कोऑर्डिनेटर (CCC) या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज फक्त संलग्न नमुन्यात सबमिट करायचा आहे.
  • अर्ज नोंदणीकृत/स्पीड पोस्टद्वारे पाठवले जाऊ शकतात किंवा कार्यालयात वैयक्तिकरित्या सबमिट केले जाऊ शकतात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For MSACS Bharti 2024

  • या भरतीकरीता वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित तारखेला आवश्यक मुळ कागदपत्रे व छायांकित प्रमाणपत्रासह दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • मुलाखत 20 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.
  • मुलाखतीदरम्यान, आम्ही अनुक्रमांक 1 या पदासाठी योग्य उमेदवार न दिल्यास, प्रत्येक पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी त्याच पदासाठी वॉकिंग इंटरव्ह्यू होईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For thane.nic.in Recruitment 2024

???? PDF जाहिरात
shorturl.at/EHKS0
✅ अधिकृत वेबसाईट
thane.nic.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड