Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सिव्हील हॉस्पिटल उस्मानाबाद भरती २०१९

Civil Hospital Osmanabad Recruitment 2019

सखी वनस्टाफ क्राईसिस सेंटर, सिव्हील हॉस्पिटल परिसर उस्मानाबाद येथे विविध पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – केंद्रप्रमुख, केसवर्कर, पोलीस फॅसिलिटेशन ऑफिसर, पॅरालिगल पर्सनल/ वकील, पॅरामेडिकल कौन्सिलर, कौन्सिलर (समुपदेशक), संगणक तंत्रज्ञ, मल्टी पर्पस वर्कर मदतनीस, सेक्युरिटी गार्ड/ नाईट गार्ड
  • पद संख्या – १४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती– ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०१९ आहे.
  • ई-मेल पत्ता – hmf.andur@gamil.com

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड