नेट परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी होणार जाहीर- CISR NET NTA Result 2023
CISR NET NTA Result 2023
CISR NET NTA Result 2023
CISR NET NTA Result 2023: The CSIR UG NET 2023 exam result will be released on the official website in the next few days. After the declaration of result, candidates can check their result by visiting the official website. CSIR NET 2023 check steps and has been made available on the official website.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR NET) च्या डिसेंबर २०२२ आणि जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लवकरच सीएसआयआरच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाणार असून, ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना हा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर, नोंदणी क्रमांक आणि निकालाच्या दिवशी विचारला जाणारा इतर तपशील भरून संबंधित निकाल पाहता येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
There is a big update regarding the UGC NET exam. UGC Chairman M. Jagdesh Kumar has given information about this by tweeting. Accordingly, they have announced the possible dates when the result can be declared by the National Testing Agency (NTA)
National Testing Agency (NTA) ने परीक्षेची तात्पुरती उत्तरे (Provisional Answer Key) १४ जून रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली होती. तर या संबंधित हरकती दाखल करण्यासाठी उमेदवारांना १६ जूनपर्यत मुदत देण्यात आली होती. यानंतर १७ जून रोजी परीक्षेची अंतिम उत्तरे (Final Answer Key) प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे ‘फायनल आंसर की’ प्रसिद्ध झाल्यापासून सर्व उमेदवारांचे लक्ष आता परीक्षेच्या निकालालाकडे लागले आहे.
मागील वर्षीच्या निकालाचा अंदाज आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार CSIR NET 2023 चा निकाल National Testing Agency च्या माध्यमातून येत्या आठवड्यात प्रसिद्ध एल जाणार असल्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर हा निकाल पाहता येणार आहे.
CSIR NET 2023 ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३३ टक्के गुण तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना किमान २५ टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे.
यंदा CSIR-UGC NET 2023 ची संयुक्त प्रवेश परीक्षा भारतातील १७८ शहरांमध्ये ६, ७ आणि ८ जून रोजी देशभरात सुमारे ५०० परीक्षा केंद्रांवर घेतली गेली होती. NTA ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी सुमारे २ लाख ७४ हजार २७ अर्जदारांनी CSIR NET 2023 ची परीक्षा दिली होती. सादर परीक्षेदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र एनटीएने अद्याप निकालाची तारीख जाहीर न केल्यामुळे सगळेच निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
असा पाहा तुमचा CSIR-UGC NET 2023 निकाल
- सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- वैयक्तिक तपशील भरून (प्रविष्ट करून) सबमिट करा.
- CSIR UGC NET 2023 चा निकाल जाहीर होईल.
- डाउनलोड करा आणि CSIR UGC NET च्या निकालाची प्रत तुमच्याकडे ठेवा.
Table of Contents