सिपेट मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
CIPET Training
सिपेट औरंगाबाद मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
CIPET Training : NSFDC व सेन्ट्रल इन्स्तिट्युट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरींग & टेक्नॉलॉजी (सिपेट औरंगाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यातील SC युवक/ युवतींसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविलेल्या अभ्यासाक्रमासमोर नमूद पात्रता शार्क व शारीरिकदृष्ट्या सक्षम परंतु सद्यस्थितीत (पुढील) शिक्षण घेत नसलेल्या अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
- प्रशिक्षणाचे नाव – मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग
- प्रवेश पात्रता – किमान 8 वी पास
- वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
- कालावधी – 6 महिने
- प्रशिक्षणार्थी संख्या – 40
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर 2020
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सिपेट चंद्रपूर मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
CIPET Training : INISTRY OF MICRI, SMALL & MEDIUM ENTERPRISES (MSME) व केंद्रीय प्लास्टिक व तंत्रज्ञान संस्था (सिपेट) चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील युवक-युवतींसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविलेल्या अभ्यासक्रमासमोर नमूद पात्रताधारक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या (SC/ST) उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षण निःशुल्क आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील. प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2020 आहे.
- प्रशिक्षणाचे नाव – मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग (MO-PP)
- प्रशिक्षणार्थी संख्या – 30
- प्रवेश पात्रता – किमान 8 वी पास
- वय – किमान 18 वर्षे
- कालावधी – 6 महिने
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख – 26 ऑक्टोबर 2020 आहे.
- प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख – 2 ऑक्टोबर 2020
- प्रशिक्षण ठिकाण – सिपेट चंद्रपूर
- ई-मेल – [email protected]
CIPET Training
Table of Contents