एनपीसीआयएल आणि सिपेटतर्फे बेरोजगार तरुणांसाठी मोफत निवासी कौशल्य प्रशिक्षण !! | CIPET Bharti 2026

CIPET Bharti 2026 

The Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL), Tarapur Maharashtra Site, in collaboration with the Central Institute of Petrochemicals Engineering & Technology (CIPET) – Navsari, has announced a free residential skill development training program. This joint initiative, organized under the Corporate Social Responsibility (CSR) scheme, targets unemployed youth (male and female) to provide them with employment-oriented technical skills. The training will be conducted at the CIPET-Navsari campus, and registration applications are currently being invited from eligible candidates.
The program offers two specialized courses: Machine Operator – Plastics Processing and Machine Operator & Programmer – CNC Lathe. Both courses have a duration of 6 months and offer 50 seats each. To qualify, candidates must have a minimum qualification of 10th pass or ITI and must be at least 18 years old. Special preference will be given to women, SC, ST, OBC, EWS, minorities, persons with disabilities (Divyangjan), and candidates from the Tarapur Maharashtra Site area. Interested candidates need to submit photocopies of their educational documents, Aadhaar card, caste certificate, and passport-size photos via WhatsApp or email as mentioned in the official notification.
CIPET Bharti 2026 
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL), तारापूर महाराष्ट्र साईट आणि केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट) – नवसारी यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवक-युवतींसाठी मोफत निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुणांना रोजगारक्षम बनवणे हा आहे. हे प्रशिक्षण सिपेट-नवसारी येथे होणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून नोंदणी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मशीन ऑपरेटर – प्लास्टिक प्रोसेसिंग आणि मशीन ऑपरेटर आणि प्रोग्रामर – सी.एन.सी. लेथ हे दोन कोर्सेस उपलब्ध आहेत. या दोन्ही कोर्सेसचा कालावधी ६ महिने असून प्रत्येक कोर्ससाठी ५० जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी उमेदवाराचे शिक्षण किमान १० वी पास किंवा आयटीआय असणे आवश्यक असून वयोमर्यादा १८ वर्षे पूर्ण असावी. या कार्यक्रमात महिला, SC, ST, OBC, EWS, अल्पसंख्याक, दिव्यांग आणि तारापूर महाराष्ट्र साईट परिसरातील उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाईल. इच्छुकांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे, आधार कार्ड आणि फोटो दिलेल्या व्हॉट्सॲप नंबर किंवा ई-मेलवर पाठवायचे आहेत.

CIPET Bharti 2026 

CIPET Bharti 2026: Central Institute of Petrochemicals Engineering and Technology (CIPET) Chandrapur has declared a new recruitment notification for interested and eligible candidates for the various vacant posts of “Faculty on a Clock-Hour Basis (CHB)”. There are a total of 02 vacancies available to fill posts. Eligible candidates can send their application to the given address or apply through e-mail before the last date. The last date for applications is 07th July 2026. For more details about CIPET Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) अंतर्गत “तासिका तत्त्वावरील प्राध्यापक” पदाची एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. CIPET भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

CIPET भरती 2026

  • पदाचे नाव –  तासिका तत्त्वावरील प्राध्यापक
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –केन्द्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्राद्योगिकी संसथान (सिपेट), प्लॉट क्र. C-10/1, एमआयडीसी (MIDC) तडाईल औद्योगिक क्षेत्र, चंद्रपूर-४४२४०६
  • ई-मेल पत्ता [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://www.cipet.gov.in/

CIPET Vacancy 2026 

पदाचे नाव पद संख्या 
तासिका तत्त्वावरील प्राध्यापक02

Educational Qualification For CIPET Recruitment 2026

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकFull time First Class Masters degree in relevant discipline from a Full time First Class Masters degree recognized University/Institution

How To Apply For CIPET Application 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2026 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • या भरतीकरिता अधिक माहिती www.cipet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For www.cipet.gov.in Job 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/uOFUj
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.cipet.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड