CIFE मुंबई भरती २०१९

CIFE Mumbai Recruitment 2019

ICAR – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन येथे संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – संशोधन सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मत्स्य विज्ञान / प्राणी विज्ञान / जीवन विज्ञान डॉक्टरेट पदवीधर किंवा मत्स्य विज्ञान / प्राणी विज्ञान / जीवन विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय कमाल वयोमर्यादा ३५/४० वर्षे असावे आणि (अनुसूचित जाती / जमाती व महिला आणि वयस्कांसाठी तीन वर्ष वयाची सवलत).
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – ICAR सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, वरी रोड, पंच मार्ग, वर्सोवा, अंधेरी वेस्ट, मुंबई – ४०००६१
  • मुलाखतीची तारीख – १ नोव्हेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !