१२ वी पास उमेदवारांना CID मध्ये सरळ नोकरीची संधी- CID होमगार्ड भरती सुरु! – CID Homeguard Recruitment 2025
CID Homeguard Recruitment 2025
मित्रांनो, या नवीन जाहिराती द्वारे चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. CID मध्ये म्हणजेच क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. CID होमगार्ड (CID Homeguard Bharti) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. सीआयडीमधील होमगार्ड पदासाठी अर्जप्रक्रिया १ मेपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्हाला सविस्तर माहिती अधिसूचनेत मिळेल. CID मध्ये होमगार्ड पदासाठी भरती जाहीर झाली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी उत्सुक असाल, तर तुमच्याकडे एक सुवर्णसंधी आहे. CID ने होमगार्ड पदांसाठी अर्ज मागवले आहेत आणि यासाठी कोणतीही परीक्षा आवश्यक नाही. अर्ज प्रक्रिया १ मे पासून सुरू झाली असून, शेवटची तारीख १५ मे २०२५ आहे. चला तर या भरती बद्दल पूर्ण माहिती बघूया!
यासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास असावा, तसेच कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे. उमेदवार मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा लागेल. या भरतीसाठी १८ ते ५० वयोगटातील महिला आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. पुरुष उमेदवारांची उंची किमान १६० सेमी आणि महिला उमेदवारांची उंची १५० सेमी असावी लागेल. पगार 710 दररोज असेल. अर्जाचे फॉर्म, १०वी आणि १२वीचे मार्कशीट, शैक्षणिक प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आणि कॉम्प्युटर सर्टिफिकेट यांसह पासपोर्ट साईझ फोटो आवश्यक आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या लेखी परीक्षेला बसण्याची आवश्यकता नाही. सर्वात प्रथम उमेदवारांचे अर्ज शॉर्टलिस्ट केले जातील. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. याशिवाय, उमेदवारांची शारीरिक मापन आणि कौशल्य चाचणी केली जाईल.
क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटने होमगार्ड कॅटेगरी बी टेक्निकल आणि इतर ट्रेड्समध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास असणे गरजेचे आहे.याचसोबत उमेदवाराला कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. उमेदवार हा मानसिक आणि शारिरिकरित्या फिट असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी १८ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. महिला व पुरुष दोघांसाठीही ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पुरुष उमेदवारांची उंची १६० सेमी असावी. तर महिला उमेदवारांची उंची १५० सेमी असावी. या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म, १०,१२वीचे मार्कशीट, शैक्षणिक प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, कॉम्प्युटर सर्टिफिकेट, पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे. सीआयडीमधील होमगार्ड पदासाठी उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमची निवड शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि स्कील टेस्टद्वारे केली जाणार आहे.या नोकरीसाठी दर दिवशी ७१० रुपयाप्रमाणे पगार दिला जाणार आहे. ही भरती आंध्र प्रदेश सीआयडीसाठी केली जाणार आहे.
तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तो पत्ता: डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस, CID, AP पोलिस हेडक्वार्टर, मंगलगिरी 522503.