CICR नागपूर भरती २०२०

CICR Nagpur Recruitment 2020

ICAR- केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे एसएमएस (अ‍ॅग्रोमेटिओलॉजी), वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ फेब्रुवारी २०२० आहे.

 • पदाचे नाव – एसएमएस (अ‍ॅग्रोमेटिओलॉजी), वरिष्ठ संशोधन फेलो
 • पद संख्या – २ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ताआयसीएआर – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पंजरी , वर्धा रोड, नागपूर
 • मुलाखतीची तारीख – १५ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2uubVzs
अधिकृत वेबसाईट : http://www.cicr.org.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

2 Comments
 1. Gaurav tadae says

  Me 10 pass aahe

 2. Gaurav tadae says

  Government job

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप