चंद्रपूर येथे विविध रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन, त्वरित करा रिजिस्ट्रेशन!!। Chandrapur Job Fair 2025
Chandrapur Job Fair 2025
Chandrapur Rojgar Melava 2025 Details
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर व मॉडल करीअर सेंटर चंद्रपूर, सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही आणि राष्ट्रीय एस.सी.,एस.टी.ओ.बी.सी, क्रांतीदल यांच्या तर्फे 13 फेब्रूवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन (Chandrapur Rojgar Melava 2025) करण्यात आले आहे. जिल्हातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय, पदविका, पदवी इत्यादी बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आणि राज्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क होण्यासाठी सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. (Career opportunities for freshers)
The District Skill Development, Employment, and Entrepreneurship Guidance Center, Chandrapur Chandrapur Rojgar Melava 2025 , along with the Model Career Center Chandrapur, Sarvodaya College Sindewahi, and the National SC, ST, OBC Krantidal, is organizing the Pandit Deendayal Upadhyay Job Fair on February 13, 2025, at 11:00 AM at Sarvodaya College, Sindewahi. This job fair aims to provide employment opportunities in various sectors for unemployed candidates who have completed 10th, 12th, ITI, diploma, or degree programs. The event will also serve as a platform for direct interaction between job-seeking candidates and reputed employers from across the state, helping freshers explore career opportunities at Chandrapur Job Fair Mela 2025.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
🔥थोडेच दिवस बाकी, बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये 129 लिपिक पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सदर रोजगार मेळाव्यातून 1 हजार पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून मेळाव्यामध्ये विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. या मेळाव्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. यामध्ये मल्टीव्हेव पॉलिफायबर, चंद्रपूर यांच्या लूम ऑपरेटर, हेल्पर, अकाऊंट मॅनेजर, वाईडर मॅन क्वॉलिटी सुपरवायझर, क्लिनर, एस.बी.आय. लाईफ इंन्सुरन्स चंद्रपूर फिल्ड वर्कर, विदर्भ क्लिक वन सोल्युशन यांचा फिटर, वेल्डर इलेक्ट्रिशियन, डेक्सॉन इंजिनिअरींग प्रा. लि. नागपूर यांच्या मोटार मॅकेनिकल, इलेक्ट्रिशिअन, डिझेल मॅकेनिकल, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मुंबई यांच्या हॉटेल मॅनेजमेंट, टू व्हिलर, फोर व्हिलर दुरुस्ती, कंट्रक्शन इलेक्ट्रिशियन, नर्सींग, आय.सी.आय. सी. आय.फाउंडेशन पांगडी, चंद्रपूर यांचे सौरउर्जा इलेक्ट्रिशिअन, बांबू संशोधन केंद्र, चिचपल्ली यांचे बांबू हस्तकला व नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नर्सिग, असिस्टंट, घरगुती सहायक, फिजिओथेरेपिस्ट, असिस्टंट आदी कंपनीमार्फत नोकरी करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. (Best companies hiring now)
सदर कंपन्यामध्ये विविध पदे असल्याचे उद्योजकांकडून कळविण्यात आले आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रतीसह (कमीत कमी तीन) उपस्थित राहावे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी व ऑनलाईन अप्लाय सुध्दा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्याची विशेष बाब म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहिती करीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 -252295 येथे संपर्क करावा. (Top industries hiring in India)
उमेदवारांना रोजगार व स्वंय रोजगार करण्याकरीता कर्जविषयक माहिती देण्यासाठी संत रोहितदास चर्मोउद्योग माहमंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक मागास महामंडळ, महात्मा फूले मागासवर्ग महामंडळ, वसंतराव नाईक विमूक्त जाती व भटक्या जाती महामंडळ, इतर मागासवर्ग महामंडळ, अपंग महामंडळ, अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, इत्यादी महामंडळे सदर मेळाव्यात मार्गदर्शनाकरीता येणार आहे. तरी जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होण्याचे व मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त भै.गो. येरमे यांनी केले आहे.
Chandrapur Rojgar Melava 2025: PANDIT DINDAYAL UPADHYAY ROJGAR MELAVA OFFLINE-4 has been organized for the various posts. There are a total of various vacancies available to fill the posts. The place of employment for this job fair is Chandrapur. Interested and eligible candidates can online register at the given link. The job fair is scheduled for the 13nd of February 2025. For more details about Chandrapur Online Rojgar Meleva 2025, visit our website www.MahaBharti.in.
चंद्रपूर येथे “विविध” पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 13 फेब्रुवारी 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- रोजगार मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
- पदाचे नाव – जाहिरात वाचावी
- पदसंख्या – — जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
- राज्य – महाराष्ट्र
- जिल्हा – चंद्रपूर (Chandrapur)
- रोजगार मेळाव्याची तारीख – 13 फेब्रुवारी 2025
- मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर
Chandrapur Rojgar Melava 2025 Details |
|
Job Fair Name |
PANDIT DINDAYAL UPADHYAY ROJGAR MELAVA |
Recruitment Name |
Chandrapur Rojgar Melava 2025 |
Name of Posts | Read PDF |
No. of Posts | Various vacancies |
How To Apply | Online Registration |
Maharashtra Rojgar Melava 2025 All Important Dates
|
|
Date of Job Fair | 13 फेब्रुवारी 2025 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Chandrapur Rojgar Melava 2025 |
|
???? जाहिरात |
rojgar.mahaswayam.gov.in |
Table of Contents
Pdf not open
Staff nurse ( RGNM ) job.
ITI ( Electrical ) job.
हा प्रोग्राम कुठे आहे 8999084180
Gov. Driver job