चंद्रपूर येथे आर्थिक सल्लागार करिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Chandrapur Job Fair 2020


Chandrapur Job Fair 2020 : चंद्रपूर येथे आर्थिक सल्लागार करिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 24 ते 27 ऑगस्ट 2020 आहे.

 • पदाचे नाव – आर्थिक सल्लागार
 • पद संख्या – 50 जागा
 • पात्रता – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – नागपूर
 • जिल्हा – चंद्रपूर
 • मेळाव्याची तारीख – 24 ते 27 ऑगस्ट 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Chandrapur Job Fair 2020
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/#/home/index


7 Comments
 1. Maroti says

  Gov. Driver job

 2. darshan jadhav says

  Pdf Not Open How to Open Pdf File

  1. MahaBharti says

   Please Go to given link, All details are given on MahaSwayam Link.

 3. Rahul daware says

  Pdf not open

 4. Suraj sanjay shrirang says

  Sir wardha mai kab job bharti hogi

 5. Shubham Bhojane says

  Gov. Driver job

 6. संदीप दुपारे says

  हा प्रोग्राम कुठे आहे 8999084180

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड