चंद्रपूर वनविभाग भरती २०१९
Chandrapur Forest Department Recruitment 2019
ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव), कंपाऊंडर पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव), कंपाऊंडर
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर, महाराष्ट्र
- निवड प्रक्रिया – ऑनलाईन / ऑफलाईन
- वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑगस्ट १९१३ च्या पहिले नसावा.
- वेतनश्रेणी –
- पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) – रु. ३०,०००/-
- कंपाऊंडर – रु. १५,००० /-
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिर जवळ, मुल रोड चंद्रपूर-४४२४०१
- ई-मेलद्वारे पाठविण्याचा पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०१९ (संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App