चंद्रपूर अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश २०१९
Chandrapur Engineering College Admission 2019
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर मध्ये संस्थास्तरावर प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश फेरी २०१९-२० च्या रिक्त जागांसाठी संस्था स्तरावर सहा पदवी अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेशफेरी दि. १४ ऑगस्ट २०१९ रोजी आणि यंत्र व विद्युत विभागाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संस्था स्तरावर प्रवेशफेरी दि. २२ ऑगस्ट २०१९ नमूद केलेली आहे.
- महत्वाच्या तारखा :
-
- दि. १४ ऑगस्ट २०१९
- दि. २२ ऑगस्ट २०१९
- आवश्यक कागदपत्र :
- सर्व मूळ कागदपत्रे किंवा सीईटी सेलची मूळ प्रवेश पुष्टी पावती.
- सुविधा केंद्र मान्यता पावतीनुसार सर्व कागदपत्रांची स्वत: ची साक्षांकित छायाप्रतीचा एक संच.
- डेबिट / क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाइन देयकाद्वारे फी स्वीकारली जाईल.
- पत्ता – कक्ष क्रमांक: १०२, संस्थेची प्रशासकीय इमारत
अधिक माहिती करिता जाहिरात वाचा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App