छ. राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित!! | Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Bharti 2025

Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Recruitment 2025

Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Bharti 2025 

Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Bharti 2025: Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Latur is going to recruit vacant posts of “General Manager, Branch Manager, Clerk, Peon cum Driver”. There are a total of 17 vacancies available. Interested and eligible candidates can apply through e-mail or may attend Interview schedule on 16th of May 2025. For more details about Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in 

छ. राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. लातूर अंतर्गत सरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, क्लार्क, शिपाई कम ड्रायव्हर” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 16 मे 2025आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावसरव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, क्लार्क, शिपाई कम ड्रायव्हर
  • पदसंख्या17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – लातूर, कळंब, मुरूड, सोलापूर, पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता[email protected] 
  • मुलाखतीचा पत्ता – छ. राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., लातूर, शिवनेरी बिल्डिग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबेजोगाई रोड लातूर.
  • मुलाखतीची तारीख 16 मे 2025 

Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
सरव्यवस्थापक 01
शाखा व्यवस्थापक 05
क्लार्क 10
शिपाई कम ड्रायव्हर 01

Educational Qualification For Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Recruitment 2025

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सरव्यवस्थापक M.Com, M.B.A. G.D.C.A
शाखा व्यवस्थापक B.Com, M.Com. Μ.Β.Α
क्लार्क B.Com, M.Com
शिपाई कम ड्रायव्हर १० वी पास

How To Apply For Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Application 2025

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 16 मे 2025  रोजी घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.  

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Ch. Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Job 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bGyyQ

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड