CGHS पुणे भरती २०२०

CGHS Pune Bharti 2020


CGHS Pune Bharti 2020 : केंद्र सरकारी आरोग्य योजना, पुणे येथे फार्मासिस्ट आयुर्वेदिक/ अॅलोपॅथी पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २७ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावफार्मासिस्ट आयुर्वेदिक/ अॅलोपॅथी
  • पद संख्या – २ जागा
  • नोकरी ठिकाणपुणे
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६४ वर्षापेक्षा जास्त असावे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताकेंद्र सरकारी आरोग्य योजना, स्वास्थ्य सदन, मुकुंद नगर, पुणे – ४११०३७
  • मुलाखत तारीख – २७ फेब्रुवारी २०२० आहे.

CGHS Pune Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/38CYFHD
अधिकृत वेबसाईट : https://www.cghspune.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>