फक्त अर्थ मंत्रालयात 11 लाख पदे रिक्त!!- CGA Bharti 2024
CGA Bharti 2024
Controller General of Accounts Bharti 2024 Details
देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असतानाच एकट्या अर्थ मंत्रालयात 11 लाखापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. यात अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) अखत्यारित येणारे विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा समोवश आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना सांगितले की, अर्थ मंत्रालय (Finance Ministry) आणि मंत्रालयाच्या अखत्यारित येणा-या विभागात एकूण 11 लाख तीन हजार 989 पदे रिक्त आहेत. तामिळनाडूहून द्रमुकचे खासदार डी एम कथीर आनंद यांनी केवळ अर्थ मंत्रालयात किती जागा रिक्त असल्याचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात सितारामन यांनी ही माहिती दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सध्या देशात सर्वाधिक चर्चेत असलेले अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सिरिसर फ्रॉड इनव्हेस्टिगेशन आर्गनायजेशन (एसएफआयओ), फायनांशियल इनवेस्टिगेशन युनिट (एफआययू), सीबीडीटी, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बॅंका, अग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी आफ इंडिया, जीआयसी, आयडीबीआय, सिडबी, एलआयसी, न्यू इंडिया, नॅशनल, युनायटेड, ओरियंटल या इंशुरन्स क्षेत्रातील चारही कंपन्यासह अन्य कंपन्या अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. यासर्व विभागांमधील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. हे विशेष.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App