महाराष्ट्र CET MBA अभ्यासक्रमाचे प्रवेशपत्र cetcell.mahacet.org वर उपलब्ध
CET MBA Admit Card Download 2022
CET MBA Admit Card Download 2022 – महाराष्ट्र CET सेलने MAH CET 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र प्रकाशित केले आहे. ज्या उमेदवारांनी MAH CET 2022 परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वरून त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
एमबीए अभ्यासक्रमासाठी हे प्रवेशपत्र उपलब्द करण्यात आले आहे. एमबीएसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट २०२२ दरम्यान घेतली जाणार आहे. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक पुढे दिली आहे.
प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे हॉल तिकीट काळजीपूर्वक वाचावे. तुमची सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा. जर काही चुकीची माहिती दिली गेली असेल तर ती विभागाकडून सुधारली जाऊ शकते. परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्र सोबत ठेवण्याचे लक्षात ठेवा. हॉल तिकीटाशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App