राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई अंतर्गत 09 रिक्त पदांकरिता ई-मेल द्वारे अर्ज करा !! । CET Cell Maharashtra Bharti 2025
CET Cell Maharashtra Recruitment 2025
CET Cell Maharashtra Bharti 2025
CET Cell Maharashtra Bharti 2025: State Common Entrance Test Cell, Mumbai has recently published new recruitment notification for the 09 vacant posts of “Under Secretary, Cell Officer, Examination Coordinator, Assistant Examination Coordinator“. Applicants can apply through e-mail before the last date. The Last date of application is 30th August 2025. For more details about CET Cell Maharashtra Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई अंतर्गत “अवर सचिव, कक्ष अधिकारी, परीक्षा समन्वयक, सहाय्यक परीक्षा समन्वयक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अवर सचिव, कक्ष अधिकारी, परीक्षा समन्वयक, सहाय्यक परीक्षा समन्वयक
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाईट – cetcell.mahacet.org
CET Cell Maharashtra Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
अवर सचिव | 01 |
कक्ष अधिकारी | 02 |
परीक्षा समन्वयक | 02 |
सहाय्यक परीक्षा समन्वयक | 04 |
How To Apply For MHT CET Cell Recruitment 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
- अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For CET Cell Maharashtra Jobs 2025 | cetcell.mahacet.org Recruitment 2025 |
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/WBYTusx |
✅ अधिकृत वेबसाईट |
cetcell.mahacet.org |
CET Cell Maharashtra Bharti 2023 details
For the academic year 2023-24, the State Common Entrance Examination Hall i.e. CET Cell will conduct the entrance examination at various examination centers for admission to various professional degree and postgraduate degree courses. More details about this are given below. For updates keep visiting us.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटीसेलव्दारे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विविध परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षांच्या नोंदणीच्या तारखा सीईटी सेलने जाहीर केल्या आहेत. सीईटीसेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, एमबीए, एमसीए आणि पाच वर्षे विधी प्रवेश परीक्षेच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत.
तर आता MPEd आणि BEd साठी 9 ते 18 मार्च, विधी तीन वर्षे साठी 15 ते 25 मार्च, बी.पी.एड साठी 20 ते 30 मार्च आणि एम.एड साठी 23 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान नोंदणी करता येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले.
Table of Contents