सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेला सुरुवात; त्वरित अर्ज करा
Central Sector Scholarship Application
Central Sector Scholarship Application
Central Sector Scholarship Application : Central Sector Scheme of Scholarship for College and University Students is awarded by the Government of India for further degree and postgraduate education to the students of the highest quality in 12th standard. The application registration process has been started and students will be able to apply online after November 30.
भारत सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्तीसाठी ज्या विद्यार्थ्यांचा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या टॉप २० पर्सेंटाइलमध्ये समावेश असेल त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या या प्रक्रीयेमध्ये यंदा महाराष्ट्रातील ७ हजार ४१७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला नव्याने मंजुरी दिली जाणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बारावीमध्ये उच्चतम गुणवत्ताप्रपात विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारमार्फत सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती (Central Sector Scheme of Scholarship for College and University Students) दिली जाते. यासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ३० नोव्हेंबरर्पंत विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जांची महाविद्यालयांना ऑनलाइन पडताळणी करावी लागणार असून, यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. भारत सरकारच्या www.scholorships.gov.in या संकेस्थळावर तसेच उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती मिळणार आहे.