10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – मध्य रेल्वेची मोठी भरती
Central Railway Recruitment
Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये जवळपास 2500 जागांवर भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजपासून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, शिक्षणाची अट, लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे. (Central Railway Recruitment 2021 for 2500+ Apprentice Posts: Apply Online @rrccr.com, Download RRC Railway Notification Here)
मध्य रेल्वे अंतर्गत 2532 रिक्त पदांची भरती सुरु
10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – मध्य रेल्वेची मोठी भरती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मध्ये रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 5 मार्च 2021 असणार आहे. मध्ये रेल्वेच्य़ा या पाच ठिकाणी एकूण 2532 जागा भरण्यात येणार आहेत. याशिवाय परळच्या वर्कशॉपमध्ये, कल्याण डिझेल शेड आणि मनमाडच्या वर्कशॉपमध्येही विविध जागांवर भरती करण्यात येत आहे.
Vacancy Details – कुठे कि%Eी जागा….
मुंबई
- कॅरेज अँड वॅगन (कोचिंग) वाडी बंदर – 288 पोस्ट
- मुंबई कल्याण डिझेल शेड – 53 पोस्ट
- कुर्ला डिझेल शेड – 60 पोस्ट
- एसआर. डीईई (टीआरएस) कल्याण – 179 पोस्ट
- एसआर. डीईई (टीआरएस) कुर्ला – 192 पो%0्ट
- परळ वर्कशॉप – 418 पोस्ट
- माटुंगा वर्कशॉप – 547 पोस्ट
- एस अँन्ड %Fी वर्कशॉप, भायखळा – 60 पोस्ट
भुसावळ
- कॅरेज व वॅगन डेपो – 122 पोस्ट
- इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ – 80 पोस्ट
- इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कार्यशाळा – 118 पोस्ट
- मनमाड कार्यशाळा – 51 पोस्ट
- टीएमडब्ल्यू नाशिक रोड – 49 पोस्ट
पुणे
- कॅरेज व वॅगन डेपो – 31 पोस्ट्स
- डिझेल लोको शेड – 121 पोस्ट
नागपूर
- इलेक्ट्रिक लोको शेड – 48 पोस्ट
- अजनी कॅरेज व वॅगन डेपो – 66 पोस्ट
सोलापूर
- कॅरेज व वॅगन डेपो – 58 पोस्ट
- कुर्डुवाडी कार्यशाळा – 21 पदे
Qualification – शिक्षणाची अट…
या पदांसाठी शिक्षणाची अट ही 10 वी पास किंवा 12 वी पास अशी ठेवण्यात आली आहे. यासाठी 50 टक्के कमीतकमी गुण लागणार आहेत. व्होकेशनल, आयटीआय किंवा समकक्ष कोर्स केल्याचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे.
Age Limit – वयाची अट…
वय 15 ते 24 वर्षे.
Application Fees – फी..
उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे.
Selection Process – निवड कशी केली जाईल…
10 वी किंवा १२ वीचे मार्क आणि आयटीआयमधील मार्क पकडून मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
सोर्स : लोकमत
Table of Contents
Ralaya .ma polica
Vayachi ateprane vay 2 varsh jast ahe
Rastiy calender konsa hai
ITI APPEAR असल्यास फॉर्म भरता येईल का ??
Iti nasel tar Jamel ka