मध्य रेल्वे मुंबई मध्ये २०१ पदांची भरती

Central Railway Recruitment 2020

मध्य रेल्वे, मुंबई येथे स्टाफ नर्स, हेल्थ इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडंट, हाऊस कीपिंग असिस्टंट, डॉक्टर पदांच्या एकूण १८८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२० आहे.

 • पदाचे नाव स्टाफ नर्स, हेल्थ इंस्पेक्टर, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडंट, हाऊस कीपिंग असिस्टंट, डॉक्टर
 • पद संख्या – १८८ जागा
 • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये बॅचलर डिग्री असावी.
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • नोकरी ठिकाण – मुंबई, कल्याण
 • हाट्सएप नं. – 8828119500
 • ई-मेल पत्ता – srdpocsmt@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ एप्रिल २०२० आहे.
 • कॉन्फरन्स व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – ९ एप्रिल २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/34cTcWv

PDF जाहिरात २ : https://bit.ly/2V125OP

अधिकृत वेबसाईट : https://cr.indianrailways.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


मध्य रेल्वे, मुंबई येथे वरिष्ठ आयएसए, एव्हीएस / वरिष्ठ एएसव्ही, एए / जेएए / अकाउंट्स लिपिक, एए / जेएए / ए / सीएस लिपिक पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ & ७ एप्रिल २०२० आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ आयएसए, एव्हीएस / वरिष्ठ एएसव्ही, एए / जेएए / अकाउंट्स लिपिक, एए / जेएए / ए / सीएस लिपिक
 • पद संख्या – १३ जागा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • वरिष्ठ डीएफएम कार्यालयाचा प्रशासकीय विभाग, मुंबई सीएसएमटी (इतर पदांकरिता)
  • पीएफए कार्यालयातील मुख्यालयातील विभाग, मुंबई सीएसएमटी (एए / जेएए / ए / सीएस लिपिक)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –

  • ६ एप्रिल २०२० आहे. (इतर पदांकरिता)
  • ७ एप्रिल २०२० आहे. (एए / जेएए / ए / सीएस लिपिक)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : https://bit.ly/2x5jNJ1

PDF जाहिरात २ : https://bit.ly/39B5SHS

अधिकृत वेबसाईट : https://cr.indianrailways.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

1 Comment
 1. प्रसाद says

  माझे नाव प्रसाद मसुरेकर असून माझ वय 36 आहे मला सुरक्षा रक्षक मध्ये जॉब मिळेल का?

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप