मध्य रेल्वे येथे 16 रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; थेट मुलाखत!! | Central Railway Bharti 2025

Central Railway Walk in 2025

Central Railway Bharti 2025  

Central Railway Bharti 2025: Central Railway has declared the recruitment notification for the various posts. The name of the posts is “PGT, TGT and Primary Teacher”. There are a total of 16 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 11th, 12th, 13th of February 2025. For more details about Central Railway Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.

मध्य रेल्वे अंतर्गत “PGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11, 12, 13 फेब्रुवारी 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावPGT, TGT आणि प्राथमिक शिक्षक
  • पदसंख्या16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 65 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • मुलाखतीचा पत्ता  –  प्राचार्य, सेंट्रल रेल्वे सेक (ईएम) स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कल्याण
  • मुलाखतीची तारीख – 11, 12, 13 फेब्रुवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

Central Railway Vacancy 2025

Post Name Total Qualification
P.G. Teacher for English Subject 01 M.A. (English Literature. as a main subject) B.Ed
P.G. Teacher Economics subject 01 M.A (Economics) B.Ed
P.G. Teacher for Business Studies subject 01 M.Com B.Ed
P.G. Teacher for Accounts subject 01 M.Com. B,Ed.
P.G. Teacher for Chmestry subject 01 M.SC (Chemistry, B.Ed)
P.G. Teacher for Biology subject 01 M.SC (Biology, B.Ed)
T.G. Teacher for Hindi subject. 01 B.A.(Hindi as subject in all the three years) B.Ed CTEТ
T.G. Teacher for Social Science subject. 02 BA.(History/Geography, Economics or Political Science) Any two &, B.Ed CTET
T.G. Teacher for English subject. 02 BA. (English) B.Ed and CTET
T.G. Teacher for Computer Science subject. 01 B.E/B.Tech (Computer Science IT) from recognised University.B.Sc/BCA/MCA/M.Sc
T.G. Teacher for Maths subject 01 BSC with PCM & B.Ed and CТЕТ
Primary Teacher (PRT) for English & Hindi Subject 03 12 with atleast 50% marks and D.Ed (Two Years) and TET guideline framed by NCTE

Interview Schedule For Central Railway Teacher Recruitment 2025

Central Railway Bharti 2025  

Selection Process For Central Railway Application 2025

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 11, 12, 13 फेब्रुवारी 2025 आहे.
  • वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For cr.indianrailways.gov.in Notification 2025

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bch18
✅ अधिकृत वेबसाईट
https://cr.indianrailways.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

45 Comments
  1. Saurabh bhausheb waghamode says

    Sir Maza iti झाला आहे कुठे चांगला जॉब भेटेल का

  2. Akash says

    Sir mazi 12 th zhali ahe kuthe changla job bhetel ka

  3. NEERAJ PAWAR says

    Sir mala Railway madhe data Entry cha Kam milal ka Kiva Data Operator pls let me know

  4. NEERAJ PAWAR says

    Sir mala Railway madhe data Entry cha Kam milal ka Kiva Data Operator

  5. Rushikesh shedge says

    Me rushikesh shedge diploma 2nd year live mala job mahashakti ka sr

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड