मध्य रेल्वे भरती २०२०

Central Railway Bharti 2020

रेल्वेत भरतीची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि 10 वी पास असलेल्यांसाठी ही खुशखबर आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून अप्रेंटिस पदांसाठी जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी 22 जानेवारीपर्यंत उमेदवाराला अर्ज करता येईल. विशेष म्हणजे या पदावरील भरतीसाठी कोणतीही परिक्षा घेतली जाणार नाही. अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

रेल्वे रिक्रूटमेंट सेल अंतर्गत मध्य रेल्वे येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण २५६२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२० आहे.

 • पदाचे नावशिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)
 • पद संख्या – २५६२ जागा
 • शैक्षणिक पात्रताउमेदवाराने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा समकक्ष असावा.
 • फीस – रु. १००/- आहे.
 • वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात.
 • नोकरी ठिकाण – मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूर
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • निवड प्रक्रिया – रेल्वे अपरेंटिस पदांसाठी परिक्षा घेण्यात येणार नाही. मेरिट आधारावर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – २३ डिसेंबर २०१९ आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जानेवारी २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.rrccr.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा

 

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

7 Comments
 1. विद्या काटे says

  जिल्हा परिषद च्या ज्या जागा निघाले आहेत त्यासाठी कास्ट व्हेलिडीटी चे सर्टीफिकेट लावणे गरजेचे आहे का कास्ट सर्टीफिकेट आहे व कास्ट व्हेलिडीटी नाही तर यावर दुसरा उपाय प्लिज सांगा ही विनंती आहे

 2. Vishal says

  Ho lalel

 3. सचिन says

  सर मी sc संवर्गत मोडतो तर मी अर्ज करू शकतो का

  1. विजय दाबेराव says

   सर याला kast लागत काय

 4. Ajay Garad says

  No

 5. Neha Rajgire says

  No

 6. सर याला kast लागत काय

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप