सेंट्रल इंडिया नर्सिंग कॉलेज नागपूर अंतर्गत 16 रिक्त पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज सुरु!! | Central India Nursing College Nagpur Bharti 2025
Central India Nursing College Nagpur Recruitment 2025
Central India Nursing College Nagpur Bharti 2025
Central India Nursing College Nagpur Bharti 2025: Central India Nursing College Nagpur invite applications for the posts of “Associate Professor, Assistant Professor/Lecturer, Tutor/ Clinical Instructor”. There are 16 vacancies available to fill. Application is to be made through offline/online (e-mail) mode. Last date to apply is 08th of June 2025.The official website of Exim Bank is eximbankindia.in.For more details about Central India Nursing College Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता, शिक्षक/क्लिनिकल प्रशिक्षक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जून २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता, शिक्षक/क्लिनिकल प्रशिक्षक
- पदसंख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेंट्रल इंडिया नर्सिंग कॉलेज येथे खसारा क्र. 25/1/8, मौजा लोनारा, नागपूर, पिन कोड-441111
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०८ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – http://www.cincngp.org.in/
Central India Nursing College Nagpur Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
सहयोगी प्राध्यापक | 01 |
सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता | 01 |
शिक्षक/क्लिनिकल प्रशिक्षक | 14 |
How To Apply For Central India Nursing College Nagpur Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०८ जून २०२५ आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.cincngp.org.in Job 2025
|
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/bpT89 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.cincngp.org.in/ |
Central India College of Nursing Nagpur Bharti 2023
Central India College of Nursing Nagpur Bharti 2023: -Central India College of Nursing Nagpur invite applications for the posts of Principal, Vice Principal, Lecturer. Eligible and infested candidates can send their application on the given mail before the last date. Last date of application is 8th of April 2023. More details are as follows:-
सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर अंतर्गत प्रिंसिपल, वाईस प्रिंसिपल, लेक्चरर पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०२३ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव –प्रिंसिपल, वाईस प्रिंसिपल, लेक्चरर
- पदसंख्या – १२ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –नागपूर
- अर्ज पद्धती – ऑनलाईन(ई-मेल)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ एप्रिल २०२३
- अधिकृत वेबसाईट – https://cincngp.org.in/
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Central India College of Nursing Nagpur vacancy 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3G4Slva |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://cincngp.org.in/ |
Table of Contents