सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२०

Central Bank of India Recruitment 2020

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे समुपदेशक, मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण २+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२० (समुपदेशक) & १५ फेब्रुवारी २०२० (इतर पदांकरिता) आहे.

  • पदाचे नावसमुपदेशक, मुख्य तांत्रिक अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी
  • पदसंख्या – २+ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक – एचआरडी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, चंद्रमुखी, १७ वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    • १० फेब्रुवारी २०२० (समुपदेशक)
    • १५ फेब्रुवारी २०२० (इतर पदांकरिता)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात १ : http://bit.ly/2GXZ8ru

PDF जाहिरात २ : http://bit.ly/3bc14dZ

अधिकृत वेबसाईट : https://www.centralbankofindia.co.in/English/home.aspx

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप