10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी – केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव भरती 2021

Central Ammunition Depot Pulgaon Bharti 2021

Central Ammunition Depot Pulgaon Recruitment 2021 Details 

Central Ammunition Depot Pulgaon Bharti 2021 : Central Ammunition Depot Pulgaon is ivnited application for the 21 vacancies to fill “Junior Office Assistant, Fireman, Tradesman Mate, Vehicle Mechanical, Tailor” posts. Further details are as follows:-

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव, जि. वर्धा (Central Ammunition Depot Pulgaon) येथे कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, फायरमॅन, ट्रेडडेमन मेट, वाहन मेकॅनिकल, टेलर पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावकनिष्ठ कार्यालय सहाय्यक, फायरमॅन, ट्रेडडेमन मेट, वाहन मेकॅनिकल, टेलर
  • पद संख्या – 21 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th, 12th OR Equivalent
  • नोकरी ठिकाण – पुलगाव, जि. वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव , जिल्हा-वर्धा, महाराष्ट्र, पिन -442303
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021

CAD Pulgaon Recruitment 2021 – Vacancy Details 

Central Ammunition Depot Pulgaon Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Central Ammunition Depot Pulgaon Bharti 2021

? PDF जाहिरात
https://bit.ly/3AsJhvG
✅ अधिकृत वेबसाईट
www.indianarmy.nic.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Pradip laxman Gunjal says

    ITI fhom कदी sutnar आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड